Friday, February 13, 2026 01:05:23 AM

Pune Election Result 2026 : पुण्यात काँग्रेसने खातं उघडलं, Prashant Jagtap यांचा विजय

pune election result 2026  पुण्यात काँग्रेसने खातं उघडलं prashant jagtap यांचा विजय

काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. त्यांचा सुमारे  १५३४ मतांनी विजय झाला आहे. भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप जिंकले आहेत. 

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते... त्याच भाजपाच्या  अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी केला पराभव  केला आहे. प्रशांत जगतापांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं उघडलं आहे.  प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला. प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी लढवली निवडणूक अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप जिंकले आहेत. 


सम्बन्धित सामग्री