रायगडमध्ये पावसाळी सहली ठरतायेत जीवघेण्या, 15 दिवसांत 8 जणांचा मृत्यू, तर एक बेपत्ता

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड   रायगड जिल्ह्यातील वर्षा सहली पर्यटकांसाठी जिवघेण्या ठरत आहेत. गेल्या 15 दिवसांत 8 जणांचा मृत्यू तर एक तरुण बेपत्ता झाला. विशेषतः मुंबई-पुण्याहून पर्यटक विकेंड सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने रायगडकडे येतात.   अशातच काही धोकादायक ठिकाणी शासनानं बंदी असूनही काही अतिउत्साही पर्यटक मौज मस्तीसाठी जात असल्यानं तिथे जिवघेण्या दुर्घटना घडतात.

रायगडमध्ये पावसाळी सहली ठरतायेत जीवघेण्या, 15 दिवसांत 8 जणांचा मृत्यू, तर एक बेपत्ता

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

रायगड जिल्ह्यातील वर्षा सहली पर्यटकांसाठी जिवघेण्या ठरत आहेत. गेल्या 15 दिवसांत 8 जणांचा मृत्यू तर एक तरुण बेपत्ता झाला.
विशेषतः मुंबई-पुण्याहून पर्यटक विकेंड सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने रायगडकडे येतात.

 

अशातच काही धोकादायक ठिकाणी शासनानं बंदी असूनही काही अतिउत्साही पर्यटक मौज मस्तीसाठी जात असल्यानं तिथे जिवघेण्या दुर्घटना घडतात.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number