दिल्लीत राजधानी एक्सप्रेसला अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली   देशात रेल्वे अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. गुरुवारी सकाळी जम्मू- दिल्ली राजधानी एक्सप्रेसचा अपघात झाला आहे.   जम्मू-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले आहेत. दिल्ली रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे.    सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दिल्लीत राजधानी एक्सप्रेसला अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली

 

देशात रेल्वे अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. गुरुवारी सकाळी जम्मू- दिल्ली राजधानी एक्सप्रेसचा अपघात झाला आहे.

 

जम्मू-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले आहेत. दिल्ली रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. 

 

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number