Wednesday, July 09, 2025 08:53:31 PM

नागपुरात लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा

नागपुरात लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील ही घटना आहे. लग्नातील जेवणामुळे 100 नातेवाईकांना विषबाधा झाली आहे.

नागपुरात लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा

नागपूर: नागपुरात लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील ही घटना आहे. लग्नातील जेवणामुळे 100 नातेवाईकांना विषबाधा झाली आहे. 

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे लग्नातील जेवणामुळे विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. लग्नातील जेवण केल्याने 100 नातेवाईकांना विषबाधा झाली आहे. लग्नातील जेवणानंतर रात्रभर उलट्या आणि ताप येण्यास सुरुवात झाली आहे. 32 रुग्णांवर उमरेड येथे उपचार सुरु आहेत. गुरुवारी भिवापूर येथे तिलक वाघमारे यांच्या मुलींचं लग्न होतं. या लग्नातील वऱ्हाडींना जेवण केल्यानंतर त्रास झाला. यामुळे आता भिवापूर येथील लग्नातील पाणी आणि जेवणाचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. 

हेही वाचा : Vijay Rupani: माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींचा मृतदेह शोधण्यात अडचणी

लग्नाच्या जेवणातून विषबाधा 

नागपूरातील भिवापूर येथे लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा झाली आहे.  लग्नाचं जेवण करुन आल्यावर 100 नातेवाईकांना ही विषबाधा झाली. लग्नाचं जेवण केल्यानंतर रात्रभर उलट्या, हगवण आणि तापाचा त्रास संबंधितांना झाला. यापैकी 32 रुग्णांवर उमरेड येथे उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तसेच तीन रुग्णांना नागपूरला रेफर करण्यात आलंय. गुरुवारी भिवापूर येथे तिलक वाघमारे यांच्या मुलीचं लग्न होतं. या लग्नात वऱ्हाडी आणि वधूकडील नातेवाईकांनी जेवण केल्यानंतर त्यांना त्रास झाला. या पार्श्वभूमीवर पाणी आणि लग्नातील जेवणाचे नमुने तपासण्यासाठी पाठवले आहेत. 

 

 

 


सम्बन्धित सामग्री