जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे कार्यालय तोडफोडीप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झालाय.
कार्यकर्त्यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीप्रकरणी संदीप देशपांडेंसह 8 मनसे कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.