राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   सांगलीत जत येथे छाप्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला.   अधिकाऱ्याला मारहाण करून त्यांच्या वाहनाची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी आरोपी बापू गिड्डे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.     बेकायदेशीर दारू विकणाऱ्या गिड्डेवर छाप्याची कारवाईसाठी पोलिसांचे पथक गेले होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीत जत येथे छाप्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला.

 

अधिकाऱ्याला मारहाण करून त्यांच्या वाहनाची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी आरोपी बापू गिड्डे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.  

 

बेकायदेशीर दारू विकणाऱ्या गिड्डेवर छाप्याची कारवाईसाठी पोलिसांचे पथक गेले होते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number