नारायण राणेंनी पाहिजे तो निर्णय घ्यावा – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता राणे नेमकं कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.   नारायण राणेंबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.   नारायण राणे यांनी पाहिजे तो निर्णय घ्यावा. मात्र, सिंधुदुर्गतील लोकांना राणेंचा निर्णय अवडेल का असा सवाल पवार यांनी विचारला आहे.

नारायण राणेंनी पाहिजे तो निर्णय घ्यावा – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता राणे नेमकं कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

 

नारायण राणेंबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

नारायण राणे यांनी पाहिजे तो निर्णय घ्यावा. मात्र, सिंधुदुर्गतील लोकांना राणेंचा निर्णय अवडेल का असा सवाल पवार यांनी विचारला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number