नऊ वेळा ‘भारत श्री’ पटकावणाऱ्या सुहास खामकरची देशाच्या मातीशी गद्दारी? यापूर्वी अडकला होता लाचखोरीच्या प्रकरणात

वृत्तसंस्था, मुंबई   नऊ वेळा ‘भारत श्री’चा किताब मिळवणाऱ्या सुहास खामकरने देशाच्या मातीशी गद्दारी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमॅच्युअर ऑलिम्पिया स्पर्धेत सुहास खामकरने चक्क थायलंडचं प्रतिनिधीत्व केल्याचा आरोप होत आहे. निकालात सुहास खामकरच्या नावासमोर थायलंड या देशाचं नाव आलं आणि एकच खळबळ उडाली.  

नऊ वेळा ‘भारत श्री’ पटकावणाऱ्या सुहास खामकरची देशाच्या मातीशी गद्दारी? यापूर्वी अडकला होता लाचखोरीच्या प्रकरणात

वृत्तसंस्था, मुंबई

 

नऊ वेळा ‘भारत श्री’चा किताब मिळवणाऱ्या सुहास खामकरने देशाच्या मातीशी गद्दारी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अमॅच्युअर ऑलिम्पिया स्पर्धेत सुहास खामकरने चक्क थायलंडचं प्रतिनिधीत्व केल्याचा आरोप होत आहे.

निकालात सुहास खामकरच्या नावासमोर थायलंड या देशाचं नाव आलं आणि एकच खळबळ उडाली.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number