प्राध्यापकाचं अपहरण करणारे खंडणीखोर गजाआड

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर   सोलापुरातल्या बार्शीमध्ये रवी क्लासेसचे प्राध्यापक मधुकर डोईफोडेंच्या अपहरणाप्रकरणातील खंडणीखोरांना अटक करण्यात आली आहे. डोईफोडे 11 मे रोजी सकाळी फिरायला गेले असता त्यांचं अपहरण झालं होतं.   डोईफोडेंच्या कुटुंबियांकडून खंडणीखोरांनी 25 लाखांची मागणी केली होती. या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपी रामा साडेकर, सोमनाथ भोसले, अण्णासाहेब राऊत या आरोपींना […]

प्राध्यापकाचं अपहरण करणारे खंडणीखोर गजाआड

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

सोलापुरातल्या बार्शीमध्ये रवी क्लासेसचे प्राध्यापक मधुकर डोईफोडेंच्या अपहरणाप्रकरणातील खंडणीखोरांना अटक करण्यात आली आहे. डोईफोडे 11 मे रोजी सकाळी फिरायला गेले असता त्यांचं अपहरण झालं होतं.

 

डोईफोडेंच्या कुटुंबियांकडून खंडणीखोरांनी 25 लाखांची मागणी केली होती. या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपी रामा साडेकर, सोमनाथ भोसले, अण्णासाहेब राऊत या आरोपींना अटक झाली. तर अपहरणाचा मुख्य सूत्रधार विलास उबाळे फरार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number