थंडीचा कडाका वाढला 

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे.

थंडीचा कडाका वाढला 

पुणे  : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात बुधवारी किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर नाशिकला १३.४ अंशावर पारा होता. राज्यामध्ये काही भागांमध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. काही भागात अजून किमान तापमान हे २० अंशाच्या वरती नोंदवले जात आहे. कोकणात रत्नागिरीत किमान तापमान २२ अंशावर आहे, तर मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान २० अंशाच्या खाली नोंदवले जात आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number