Jalgaon Accident : भीषण अपघात! जामनेर – पहुर मार्गावर शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटला; दोन जणांचा जागीच मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर-पहूर मार्गावर शालेय पोषण आहार घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. या टेम्पोच्या टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातात टेम्पोतील दोन हमालांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील अशी मृतांची नावे असून शालेय पोषण आहाराच्या पोत्यांवर मागच्या बाजूला बसलेले असताना अपघातानंतर अचानक बाहेर फेकले […]

Jalgaon Accident : भीषण अपघात! जामनेर – पहुर मार्गावर शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटला; दोन जणांचा जागीच मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर-पहूर मार्गावर शालेय पोषण आहार घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. या टेम्पोच्या टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातात टेम्पोतील दोन हमालांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील अशी मृतांची नावे असून शालेय पोषण आहाराच्या पोत्यांवर मागच्या बाजूला बसलेले असताना अपघातानंतर अचानक बाहेर फेकले जाऊन या दोन हमालांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा : Pune Firing : पुण्यात नक्की चाललंय काय? पुन्हा तरुणांकडून गोळीबार; पोलिसांकडून 6 जणांना अटक

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number