Video: अमरावतीत आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला, चारचाकी पेटवली

अमरावतीचे जिल्ह्यातील मोर्शी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी वरुड गावापासून 6 किमी अंतरावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. यात देवेंद्र भुयार बचावले असले तरी त्यांची चारचाकी गाडी मात्र पूर्णतः जळून खाक झाली आहे. भुयार यांच्या कार्यकाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number