Saturday, July 20, 2024 11:14:42 AM

'Pandharichi Wari' app launched
भाविकांच्या सुविधेसाठी ‘पंढरीची वारी’ ॲप सुरू

प्रशासनाकडून भाविकांच्या सुविधेसाठी ‘पंढरीची वारी’ ॲप सुरू करण्यात आला आहे.

भाविकांच्या सुविधेसाठी ‘पंढरीची वारी’ ॲप सुरू

मुंबई : प्रशासनाकडून ज्या महामार्गावरून दिंडी सोहळा येणार आहे. तो महामार्ग ते पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत वारकऱ्यांना माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरेल असे पंढरीची वारी ॲप सुरू करण्यात आले आहे. यामध्ये वारीचे मुक्काम ठिकाण, पोलीस स्टेशन, मंदिर, पाण्याचा टँकर, हॉस्पिटल वाहनतळजवळपासचे शासकीय कार्यालय आदी ठिकाणांची माहिती होणार आहे. भाविक भक्तांनी याचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री