यूपीआय व्यवहार मर्यादा वाढवली

मुंबई, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवतानाच यूपीआय व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालये आणि शिक्षण संस्था यांना यूपीआयद्वारे जास्तीत जास्त पाच लाख रुपये देता येतील. यामुळे रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयांचे पाच […]

यूपीआय व्यवहार मर्यादा वाढवली

मुंबई, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवतानाच यूपीआय व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालये आणि शिक्षण संस्था यांना यूपीआयद्वारे जास्तीत जास्त पाच लाख रुपये देता येतील. यामुळे रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयांचे पाच लाख रुपयांपर्यंतचे शुल्क यूपीआयद्वारे भरणे शक्य होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number