Sunday, December 01, 2024 09:59:50 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १४ एप्रिल २०२४ रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप- डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप- डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo