भररस्त्यावर मातीने भरलेला डंपर बेस्ट बसवर कलंडला; खिडक्यांच्या काचा फुटल्या, एका महिला प्रवाशाला…

मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेकडील दुर्गानगर परिसरात नमस्कार बस स्टॉपजवळ मातीने भरलेला डंपर बेस्ट बसवर कलंडल्याने अपघात झाला.

भररस्त्यावर मातीने भरलेला डंपर बेस्ट बसवर कलंडला; खिडक्यांच्या काचा फुटल्या, एका महिला प्रवाशाला…
best bus dumper accident

मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेकडील दुर्गानगर परिसरात नमस्कार बस स्टॉपजवळ मातीने भरलेला डंपर बेस्ट बसवर कलंडल्याने अपघात झाला. रस्त्याखालील पाण्याच्या लाईनच्या चेंबरचे झाकण खचल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत बेस्ट बसचे मोठे नुकसान झाले असून एका महिला प्रवाशाच्या पायाला दुखापत झाली.

बातमी अपडेट होत आहे…

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number