mumbai

पेट्रोल-डिझेलचे दर : कच्च्या तेलाचे भाव 100 डॉलर्सच्या वर, भारताची काय स्थिती; इंधनाचे दर वाढणार?

सरकारी तेल विपणन कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर सुमारे 8 ते 9 रुपयांचे 'अंडर-रिकव्हरी'चे ओझे सहन करावे लागत आहे.

SIR विरोधात CJP आक्रमक, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी उद्या मुंबईत आंदोलन; दीपकेंनी दिली सविस्तर माहिती

'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

जातीच्या उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाजाचा विराट मोर्चा; आझाद मैदान परिसरातील वाहतूक ठप्प

आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे.

‘निवडणूक आयोगावर बोलतोयं तर भाजपला त्रास का होतोयं?’ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा खोचक सवाल

येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात येईल.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number