Homeक्रीडारविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
By :
Jai Maharashtra News Updated On:
मुंबई : रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रविवार २१ जुलै २०२४ रेल्वेचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मुख्य मार्ग – माटुंगा ते मुलुंड येणाऱ्या आणि जाणाऱ्या जलद मार्गावर मेगाब्लॉक – सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.०५
हार्बर रेल्वे मार्ग – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे आणि चुनाभट्टी येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावर मेगाब्लॉक – सकाळी ११.१० ते संद्याकाळी ०४.४०