राष्ट्रवादीच्या नेत्याची सुरक्षा रक्षकाला मारहाण

मुंबई: घाटकोपर येथील राष्ट्रवादीचे नेते शिवाजी नलावडे यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. शिवाजी नलावडे यांनी मास्क लावला नसल्याने त्यांना निवासी संकुल सुरक्षा रक्षकाने जाब विचारला. आपल्याला मास्क न लावल्याचा जाब विचारल्याचे नलावडे यांना राग आला आणि त्यांनी या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आहे. शिवाजी नलावडे हे राष्ट्रवादीचे नेते तसेच मुंबै बँकेचे माजी […]

राष्ट्रवादीच्या नेत्याची सुरक्षा रक्षकाला मारहाण

मुंबई: घाटकोपर येथील राष्ट्रवादीचे नेते शिवाजी नलावडे यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

शिवाजी नलावडे यांनी मास्क लावला नसल्याने त्यांना निवासी संकुल सुरक्षा रक्षकाने जाब विचारला. आपल्याला मास्क न लावल्याचा जाब विचारल्याचे नलावडे यांना राग आला आणि त्यांनी या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आहे.

शिवाजी नलावडे हे राष्ट्रवादीचे नेते तसेच मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number