Karwachauth 2025 : लग्नानंतर चित्रपट सृष्टीतील ‘या’ सेलिब्रिटींचा आहे पहिला करवा चौथ

करवा चौथ 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा पहिलाच करवा चौथ आहे.
Karwachauth 2025 : लग्नानंतर चित्रपट सृष्टीतील ''''या'''' सेलिब्रिटींचा आहे पहिला करवा चौथ
1 / 7
करवा चौथ 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा पहिलाच करवा चौथ आहे.
2 / 7
प्रसिद्ध गायक दर्शन रावल आणि धरल सुरेलियाचा पहिलाच करवा चौथ असेल. दोघांनी 18 जानेवरी 2025 मध्ये लग्न केले होते.
3 / 7
बालिका वधू मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अविका गौर यावर्षी तिचा पती मिलिंद चंदवानीसोबत पहिला करवाचौथ साजरा करणार आहे.
4 / 7
जादुई आवाजानं तरुणाईला वेड लावणारा गायक अरमान मलिक हा पत्नी आशना श्रॉफसोबत करवा चौथ साजरा करणार आहे.
5 / 7
अभिनेता रणबीर कपूरचा आत्ते भाऊ आदर जैन आणि त्याची पत्नी अलेखा अडवानीचा हा पहिला करवाचौथ असेल.
6 / 7
प्रतीक बब्बर आणि अभिनेत्री प्रिया बॅनर्जी यांचा फेब्रुवारी 2025 मध्ये विवाह झाला होता. यावर्षी दोघे त्यांचा पहिला करवा चौथ एकत्र साजरा करतील.
7 / 7
Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version