Thursday, November 13, 2025 01:38:38 PM

Indian Actors Birthday In November : ऐश्वर्या रायपासून ते शाहरुख खानपर्यंत... नोव्हेंबरमध्ये आहे 'या' बॉलिवूड कलाकारांचा वाढदिवस

नोव्हेंबर महिन्यात अनेक बॉलिवूड कलाकारांचा वाढदिवस आहे.

Indian Actors Birthday In November : ऐश्वर्या रायपासून ते शाहरुख खानपर्यंत... नोव्हेंबरमध्ये आहे

मिस वर्ल्ड 1994 ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय 1 नोव्हेंबर रोजी 52 वा वाढदिवस साजरा करणार आहे.

Indian Actors Birthday In November : ऐश्वर्या रायपासून ते शाहरुख खानपर्यंत... नोव्हेंबरमध्ये आहे

बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान 2 नोव्हेंबर 2025 रोजी साठाव्या वर्षात पदार्पण करेल.

Indian Actors Birthday In November : ऐश्वर्या रायपासून ते शाहरुख खानपर्यंत... नोव्हेंबरमध्ये आहे

करण जोहरच्या 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या इशान खट्टरचा नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस आहे. 1 नोव्हेंबर रोजी हा अभिनेता तिसावा वाढदिवस साजरा करणार आहे.

Indian Actors Birthday In November : ऐश्वर्या रायपासून ते शाहरुख खानपर्यंत... नोव्हेंबरमध्ये आहे

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री तब्बू 4 नोव्हेंबर रोजी 54 वा वाढदिवस साजरा करेल. तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबादमध्ये झाला होता.

Indian Actors Birthday In November : ऐश्वर्या रायपासून ते शाहरुख खानपर्यंत... नोव्हेंबरमध्ये आहे

''चाची 420'', ''विक्रम'' यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे अभिनेत कमल हासन 7 नोव्हेंबर रोजी 71 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. ''कन्याकुमारी'' या मल्याळम चित्रपटातून कमल हासन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Indian Actors Birthday In November : ऐश्वर्या रायपासून ते शाहरुख खानपर्यंत... नोव्हेंबरमध्ये आहे

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला 13 नोव्हेंबरला 58 वर्षांची होईल. ''फिर भी दिल है हिंदुस्तानी'', ''राजू बन गया जंटलमॅन'', ''गुलाब गॅंग'', सारख्या अनेक चित्रपटात काम केले.

सम्बन्धित सामग्री