Indian Actors Birthday In November : ऐश्वर्या रायपासून ते शाहरुख खानपर्यंत… नोव्हेंबरमध्ये आहे ‘या’ बॉलिवूड कलाकारांचा वाढदिवस

नोव्हेंबर महिन्यात अनेक बॉलिवूड कलाकारांचा वाढदिवस आहे.

Indian Actors Birthday In November : ऐश्वर्या रायपासून ते शाहरुख खानपर्यंत... नोव्हेंबरमध्ये आहे ''या'' बॉलिवूड कलाकारांचा वाढदिवस

1 / 8

2 / 8

मिस वर्ल्ड 1994 ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय 1 नोव्हेंबर रोजी 52 वा वाढदिवस साजरा करणार आहे.

3 / 8

बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान 2 नोव्हेंबर 2025 रोजी साठाव्या वर्षात पदार्पण करेल.

4 / 8

करण जोहरच्या 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या इशान खट्टरचा नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस आहे. 1 नोव्हेंबर रोजी हा अभिनेता तिसावा वाढदिवस साजरा करणार आहे.

5 / 8

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री तब्बू 4 नोव्हेंबर रोजी 54 वा वाढदिवस साजरा करेल. तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबादमध्ये झाला होता.

6 / 8

''चाची 420'', ''विक्रम'' यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे अभिनेत कमल हासन 7 नोव्हेंबर रोजी 71 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. ''कन्याकुमारी'' या मल्याळम चित्रपटातून कमल हासन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

7 / 8

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला 13 नोव्हेंबरला 58 वर्षांची होईल. ''फिर भी दिल है हिंदुस्तानी'', ''राजू बन गया जंटलमॅन'', ''गुलाब गॅंग'', सारख्या अनेक चित्रपटात काम केले.

8 / 8

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number