Mumbai Ganpati Visarjan 2026 : बाप्पाच्या निरोपासाठी मुंबापुरी सजली! तेजुकाया, काळाचौकी, गणेशगल्लीच्या राजासह परळच्या राजाचे नयनरम्य फोटो पाहाच
आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने राज्यभरात गणरायाच्या विसर्जनाची जय्यत तयारी सुरू असून, ठिकठिकाणी भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.