होमपेज
ताज्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
दिवाळी 2026
देश
विदेश
क्राईम
मनोरंजन
लाईफस्टाईल
वेब स्टोरी
व्हिडिओ
क्रीडा
युट्यूब
इतर
Maharashtra Weather
Crime News
Farmer News
Maharashtra Politics
Home
Photo Gallery
Health
रात्री उशिरा झोपणं टाळा नाहीतर करावा लागेल 'या'समस्यांचा सामना
रात्री उशिरा झोपणं टाळा नाहीतर करावा लागेल ‘या’समस्यांचा सामना
By :
admin
Published:
04 Feb 2025 03:46 PM (IST)
हृदयासंबंधी धोका – तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा झोपण्यामुळे हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि इतर हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता वाढते.
1
/ 6
इम्यून सिस्टम कमकुवत होते – शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
2
/ 6
शारीरिक आजार वाढू शकतात – हार्मोन्स असंतुलित होतात, डायबिटीस, पचनाच्या तक्रारी आणि वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
3
/ 6
मानसिक आरोग्यावर परिणाम – स्मरणशक्ती कमजोर होते, एकाग्रता कमी होते आणि सतत थकवा जाणवतो.
4
/ 6
मानसिक तणाव आणि सौंदर्यावर परिणाम – डिप्रेशन, चिडचिड, डार्क सर्कल्स आणि त्वचेवरील सुरकुत्या वाढू शकतात.
5
/ 6
हे सर्व टाळण्यासाठी योग्य वेळेवर झोपणे आणि झोपेची गुणवत्ता सुधारणे आवश्यक आहे.
6
/ 6
Latest Stories
Read more
मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाचा वापर करून कोट्यवधींची फसवणूक! मुंबई पोलिसांकडून भामट्याला अटक; नेमकं प्रकरण काय?
बुलढाण्यातील सराफा व्यावसायिक अपहरणप्रकरणाला नाट्यमय वळण; पोलीस तपासात तेलंगणा कनेक्शन उघड
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत बाजी मारली; गोपीचंद पडळकरांचा 20 मतांनी विजय, समर्थकांकडून जल्लोष
एका मताने गेम फिरला! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटलांचा पराभव
माजी मंत्री ED च्या रडारवर! घरासह 16 ठिकाणी एकाचवेळी तपासणी, राजकीय वर्तुळात खळबळ
Menu
ताज्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
देश
विदेश
क्राईम
मनोरंजन
लाईफस्टाईल
वेब स्टोरी
फोटो गॅलरी
व्हिडिओ
क्रीडा
इतर
युट्यूब
Exit mobile version