गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा! हे कोरोना प्रकरण लवकरात लवकर संपावं आणि हे वर्ष लवकरात लवकर सुरू व्हावं हीच मनोकामना! मित्रांनो नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…. काही दिवस घरी रहा, काळजी घ्या मग नवीन वर्ष जोरात साजरं करू??? — Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 25, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.