यंदाच्या नौदल दिनाची दहा वैशिष्ट्ये

१. दरवर्षी ४ डिसेंबरला भारतीय नौदलाचा नौदल दिन२. मालवणात नौदल दिनाचा सोहळा३. नौदल दिनाच्या निमित्ताने मोदी मालवणात४. मोदी मालवणात येणारे पहिले पंतप्रधान५. भारताने ४ डिसेंबर १९७१ रोजी कराची बंदरावर हल्ला केला६. याची आठवण म्हणून साजरा करतात नौदल दिन७. भारतातले पहिले आरमार अर्थात नौदल शिवरायांनी स्थापले८. आरमाराच्या जोरावर शिवाजी महाराजांनी जलदुर्ग बांधले आणि राखले९. सिंधुदुर्ग हे […]

यंदाच्या नौदल दिनाची दहा वैशिष्ट्ये

१. दरवर्षी ४ डिसेंबरला भारतीय नौदलाचा नौदल दिन
२. मालवणात नौदल दिनाचा सोहळा
३. नौदल दिनाच्या निमित्ताने मोदी मालवणात
४. मोदी मालवणात येणारे पहिले पंतप्रधान
५. भारताने ४ डिसेंबर १९७१ रोजी कराची बंदरावर हल्ला केला
६. याची आठवण म्हणून साजरा करतात नौदल दिन
७. भारतातले पहिले आरमार अर्थात नौदल शिवरायांनी स्थापले
८. आरमाराच्या जोरावर शिवाजी महाराजांनी जलदुर्ग बांधले आणि राखले
९. सिंधुदुर्ग हे त्याचे आदर्श उदाहरण आहे
१०. शिवरायांच्या कतृत्वाची आठवण म्हणून यंदाचा नौदल दिन मालवणच्या किनाऱ्यावर, सिंधुदुर्गावर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number