बुधवारी शासकीय सुटी

मुंबई, ५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवार ६ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने शासकीय सुटी जाहीर केली आहे. ही सुटी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे. शासकीय परिपत्रकानुसार दरवर्षी गोपाळकाला, अनंत चतुर्दशी आणि महापरिनिर्वाण दिन या तीन दिवशी मुंबई शहर आणि […]

बुधवारी शासकीय सुटी

मुंबई, ५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवार ६ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने शासकीय सुटी जाहीर केली आहे. ही सुटी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे. शासकीय परिपत्रकानुसार दरवर्षी गोपाळकाला, अनंत चतुर्दशी आणि महापरिनिर्वाण दिन या तीन दिवशी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना शासकीय सुटी मिळेल. जोपर्यंत बदलाचा आदेश येत नाही तोपर्यंत या सुट्या लागू राहणार आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number