राष्ट्रवादीची पुढील सुनावणी ‘या’ दिवशी

मुंबई, २० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुरू आहे. शनिवारची सुनावणी अर्ध्या तासात संपली. या सुनावणीत दोन्ही गटांना सुनावणीचे पुढील वेळापत्रक देण्यात आले आहे. पुढील सुनावणी मंगळवार २३ जानेवारी रोजी होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number