अशोक हिंगे पाटलांचा मुंडे भगिनींवर निशाणा

बीड, ७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बीड लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बीड लोकसभेमध्ये आता तिरंगी निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे.  विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचे अशोक हिंगे पाटील म्हटले आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये बीडचा काहीही विकास झालेला नाही निवडणुका आल्या की फक्त भावनेचं […]

अशोक हिंगे पाटलांचा मुंडे भगिनींवर निशाणा

बीड, ७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बीड लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बीड लोकसभेमध्ये आता तिरंगी निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे.  विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचे अशोक हिंगे पाटील म्हटले आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये बीडचा काहीही विकास झालेला नाही निवडणुका आल्या की फक्त भावनेचं राजकारण केलं जातं आणि मत मिळवली जातात असं म्हणत त्यांनी मुंडे भगिनींवर निशाणा साधला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number