Thursday, December 05, 2024 06:24:50 AM

शरद पवार, उद्धवना मोदींची ऑफर

शरद पवार उद्धवना मोदींची ऑफर

नंदुरबार, १० मे २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेच्या उमेदवार हीना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथे सभा घेतली. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव या दोघांना एक ऑफर दिली. काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करण्याऐवजी शरद पवारांनी अजित पवारांच्या नेतृत्वातील खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तसेच उद्धव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील खऱ्या शिवसेनेत त्यांचे पक्ष विलीन करून रालोआत सहभागी व्हावे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

नकली राष्ट्रवादीने असली राष्ट्रवादीत तर नकली शिवसेनेने असली शिवसेनेत विलीन व्हावे, अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव या दोघांना नंदुरबारच्या सभेत बोलताना दिली.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo