Wednesday, December 11, 2024 09:27:39 PM

नाशिक लोकसभेसाठी मैदानात

नाशिक लोकसभेसाठी मैदानात

नाशिक, ११ मे २०२४, प्रतिनिधी : संजय राऊत नाशिक लोकसभेसाठी मैदानात उतरले आहेत. शनिवारी चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचारासाठीचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी, सायंकाळी ६ वाजता प्रचार बंद करावा लागणार आहे.
शिउबाठाचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्यासाठी संजय राऊत सभा घेणार आहेत. शनिवारी, ११ मे रोजी शहरातील चौक मंडई परिसरात संध्याकाळी ही सभा होणार आहे. शुक्रवारपासून संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत.
सोमवारी, १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहेत. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहेत.

https://www.youtube.com/watch?v=lXq-F1vs88A


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo