Thane important news | आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_23/02/2023

१ ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक २ छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांसह सरकार वर निशाणा ३ उध्दव गटाकडून शिंदे गटावर निशाणा पत्रकार परिषदेत उध्दव गटाकडून टीका ४ कोपरी परिसरात काम सुरू असताना पाइपलाइन फुटली, प्रशासनाचे दुर्लक्ष आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी […]

Thane important news | आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_23/02/2023

१ ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक

२ छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांसह सरकार वर निशाणा

३ उध्दव गटाकडून शिंदे गटावर निशाणा पत्रकार परिषदेत उध्दव गटाकडून टीका

४ कोपरी परिसरात काम सुरू असताना पाइपलाइन फुटली, प्रशासनाचे दुर्लक्ष

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number