Sushma Andhare : ‘पडद्यामागे काय घडतंय…’, अंधारेंनी स्पष्टच सांगितलं; महायुतीकडून ठाकरेंचा नेता अर्ज भरतोयं, यावरही केलं भाष्य, पाहा व्हिडीओ

मुंबई : राज्यतील राजकारणात सध्या खूप मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. तर कालच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि आमदार सचिन अहिर यांनी थेट महायुतीकडून उपसभापती अर्ज भरला. सचिन अहिर यांची आज बिनविरोध उपसभापती पदी निवड झाली. उबाठा गटातील सुषमा अंधारे यांनी संबंधित प्रकरणावर बोलताना नाराजी व्यक्त केली. […]

Sushma Andhare : ‘पडद्यामागे काय घडतंय…’, अंधारेंनी स्पष्टच सांगितलं; महायुतीकडून ठाकरेंचा नेता अर्ज भरतोयं, यावरही केलं भाष्य, पाहा व्हिडीओ

मुंबई : राज्यतील राजकारणात सध्या खूप मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. तर कालच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि आमदार सचिन अहिर यांनी थेट महायुतीकडून उपसभापती अर्ज भरला. सचिन अहिर यांची आज बिनविरोध उपसभापती पदी निवड झाली. उबाठा गटातील सुषमा अंधारे यांनी संबंधित प्रकरणावर बोलताना नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात आमचीच लोकं महायुतीकडून अर्ज भरत आहेत. सभागृहात आमच्या लोकांकडून आवाज उठवला जात नाही, मात्र हे दुसरीकडे बंड करतात. यावर भाष्य केलं. सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुखांना उद्देशून बैठकीत यावर मुद्द्यांवर चर्चा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : राजकारणात मोठी उलथापालथ! सरकार पाडण्याचा कट उधळला, आमदारांना प्रत्येकी 50 कोटी; नेमकं काय घडलंय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number