कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. राज्यात आता हा आकडा १०१ वर गेला आहे. कालच साताऱ्यात एक जण आढळला. नागपूरमध्ये पोलिस कडक संचारबंदी पाळण्यासाठी काम करत आहेत. मुंबईतही तशीच संचारबंदी दिसायला हवी.– ना. @AjitPawarSpeaks #coronavirus pic.twitter.com/8aoraNsq5J — NCP (@NCPspeaks) March 24, 2020

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number