अजित पवारांच्या येण्याने शिवसेनेत नाराजी ?

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते २ जुलै रोजी भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले. यामुळे थेट सरकार आणि भाजपची ताकद वाढली असली, तरी अप्रत्यक्षपणे शिंदेंच्या छावणीतही अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी सोमवारी (३ जुलै) सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी कॅबिनेट मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, […]

अजित पवारांच्या येण्याने शिवसेनेत नाराजी ?

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते २ जुलै रोजी भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले. यामुळे थेट सरकार आणि भाजपची ताकद वाढली असली, तरी अप्रत्यक्षपणे शिंदेंच्या छावणीतही अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी सोमवारी (३ जुलै) सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी कॅबिनेट मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, शिंदे गटाचे नेते दादा भुसे, संदीपान भुमरे उपस्थित होते. त्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी एक बैठक झाली, ज्यात त्यांनी खात्यांच्या संभाव्य वाटपावर चर्चा केली. यासोबतच अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना सरकारमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number