By :
Jai Maharashtra News
Updated On: 24 Nov 2024 12:03 PM (IST)
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. राज्यात 66.05 टक्के मतदान झाले. त्यानंतर शनिवारी २३ नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणूकीची मतमोजणी पार पडली. महाराष्ट्रात महायुतीला महाविजय मिळाला. महायुतीचे २३० उमेदवार विधानसभेवर निवडून गेले.
महायुतीच्या विजयी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे :
डॉ.विजयकुमार क्रुशनराव गावित
राघवेंद्र (रामदादा) मनोहर पाटील
अग्रवाल अनुपभैय्या ओमप्रकाश
जयकुमार जितेंद्रसिंह रावल
सुरेश दामू भोळे (राजू मामा)
उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर
बाबुलालजी ठाकूर यांचे चरणींग
चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे
मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद
प्रा. डॉ. अशोक रामाजी वुईके
बोर्डीकर मेघना दिपक साकोरे
बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर)
चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील
पाटील विखे राधाकृष्ण एकनाथराव
निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील
कल्याणशेट्टी सचिन पंचप्पा
शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले
डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे
सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ
बालाजी देविदासराव कल्याणकर
रंजनाताई (संजना) हर्षवर्धन जाधव
बोरनारे (सर) रमेश नानासाहेब
डॉ. बालाजी प्रल्हाद किणीकर
आत्राम धर्मरावबाबा भगवंतराव
चंद्रकांत उर्फ राजुभैय्या रमाकांत नवघरे
नितीनभाऊ अर्जुन (ए.टी.) पवार
दिलीप दत्तात्रय वळसे पाटील
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके
प्रकाश (दादा) सुंदरराव सोळंके
मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील)