Homeक्राईमराज्यात २८८ मतदारसंघ, निवडणूक रिंगणात ४१३६ उमेदवार
राज्यात २८८ मतदारसंघ, निवडणूक रिंगणात ४१३६ उमेदवार
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमधून ४१३६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
By :
Jai Maharashtra News Updated On:
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमधून ४१३६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यात ३७७१ पुरुष, ३६३ महिला आणि दोन इतर उमेदवार आहेत. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ लढवत असलेल्या उमेदवारांची यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.