शार्टसर्किटमुळे आग लागून संपूर्ण घर भस्मसात झालं आहे. ही घटना रायगड किल्ल्याच्या घाट पायथ्याशी असलेल्या नेराव गावात घडली आहे. ही आग 28 फेब्रुवारीला शुक्रवारी संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी किंवा मृत झाला नाही. परंतु या आगीत संपूर्ण घर भस्मसात झालं आहे. जाणून घ्या.. टोमॅटोचे फायदे आणि तोटे तसेच घरातील दागिने, […]
शार्टसर्किटमुळे आग लागून संपूर्ण घर भस्मसात झालं आहे. ही घटना रायगड किल्ल्याच्या घाट पायथ्याशी असलेल्या नेराव गावात घडली आहे. ही आग 28 फेब्रुवारीला शुक्रवारी संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान लागली.
सुदैवाने या आगीत कोणीही जखमी किंवा मृत झाला नाही. परंतु या आगीत संपूर्ण घर भस्मसात झालं आहे.