केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली होती.
By :
Jai Maharashtra News Updated On:
मुंबई : केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली होती. त्यावर प्रश्न उपस्थित करत पवारांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली. केंद्रीय गृह खात्याने दिलेली झेड प्लस सुरक्षा पवार नाकारत आहेत. सुरक्षा यंत्रणांचे काही उपाय अमान्य असल्याचे सांगत त्यांनी सुरक्षेला नकार दिला आहे.