IND vs ZIM : टीम इंडियाने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं! झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय मिळवत भारताने तो हिशेब केला पूर्ण

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर गेले काही दिवस टी20 वर्ल्डकप 2026 विजेत्या संघाची स्थिती अतिशय गंभीर झाली होती. आयर्लंडनंतर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची टी20 मालिकाही गमावली.

IND vs ZIM : टीम इंडियाने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं! झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय मिळवत भारताने तो हिशेब केला पूर्ण

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर गेले काही दिवस टी20 वर्ल्डकप 2026 विजेत्या संघाची स्थिती अतिशय गंभीर झाली होती. आयर्लंडनंतर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची टी20 मालिकाही गमावली. यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने जिंकली आहे. भारतीय संघाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील हा पहिला टी 20 विजय मिळवला असून पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं आहे. आयर्लंड आणि इंग्लंड विरोधातील मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर झिम्बाब्वेमध्ये भारताने पहिला विजय मिळवला आहे. 

हेही वाचा- IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने भारत विजयी; पहिल्या T20I सामन्यात झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव

यावेळी झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा मान टीम इंडियाला दिला. या दरम्यान टीम इंडियाने 5 गडी गमवून झिम्बाब्वे समोर 220 धावांचे आव्हान ठेवले. झिम्बाब्वे मात्र 129 धावांवर बाद झाला ज्यामुळे भारताने हा सामना 91 धावांनी जिंकला. यावेळी झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात इशान किशनने 81 धावांची खेळी खेळत विराट कोहलीला मागे टाकलं आहे.

8 चौकार आणि 2 षटकार त्याने अवघ्या 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. इशान किशनने या वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 783 धावा केल्या आहेत. विराट कोहलीला मागे टाकत सातवा फलंदाज ठरला आहे. दर दुसरीकडे मयंक यादव, वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. वैभव सूर्यवंशीनं 18 बॉलमध्ये अर्धशत झळकावलं ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला आहे. तर मयंक यादवनं मॅचच्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number