मनू भाकरने घेतली सचिनची भेट

पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नेमबाज मनू भाकरने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची भेट घेतली.

मनू भाकरने घेतली सचिनची भेट

मुंबई : पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नेमबाज मनू भाकरने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची भेट घेतली. या भेटीनंतर मनू भाकरने निवडक फोटो एक्स पोस्ट करुन चाहत्यांना सचिनला भेटल्याची माहिती दिली. 

एकच आणि एकमेव सचिन तेंडुलकर सर ! क्रिकेटच्या प्रतिष्ठित व्यक्तीसोबत हा खास क्षण शेअर करताना धन्य वाटत आहे ! त्याच्या प्रवासाने मला आणि आपल्यापैकी अनेकांना आमची स्वप्ने पूर्ण करण्यास प्रवृत्त केले. अविस्मरणीय आठवणींसाठी धन्यवाद सर ! या शब्दात मनू भाकरने सचिनसोबतच्या भेटीचे महत्त्व सांगितले. 

सचिनने मनू भाकरला उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्न करण्याचा संदेश दिला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number