सिलिंडर स्फोटात 16 वर्षीय तरूणी जळून खाक

जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम वाशिममध्ये आज सकाळी झालेल्या सिलिंडर स्फोटाच्या घटनेत एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिलिंडरचा स्फोट इतका भयानक होता की या स्फोटात संपूर्ण घरच नेस्तनाबूत झालं.   लागलेल्या आगीत मृत मुलीचा केवळ सांगाडाच उरला आहे. सिलिंडर स्फोटाची ही घटना आज सकाळी साडे सात वाजता घडली.

सिलिंडर स्फोटात 16 वर्षीय तरूणी जळून खाक

जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम

वाशिममध्ये आज सकाळी झालेल्या सिलिंडर स्फोटाच्या घटनेत एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिलिंडरचा स्फोट इतका भयानक होता की या स्फोटात संपूर्ण घरच नेस्तनाबूत झालं.

 

लागलेल्या आगीत मृत मुलीचा केवळ सांगाडाच उरला आहे. सिलिंडर स्फोटाची ही घटना आज सकाळी साडे सात वाजता घडली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number