युवराज सिंह दुसऱ्यांदा झाला बाबा

मुंबई, २६ ऑगस्ट, २०२३, प्रतिनिधी : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. युवराजची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. युवराजने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याचबरोबर पोस्ट शेअर करत त्याने त्याच्या लाडक्या राजकुमारीची […]

युवराज सिंह दुसऱ्यांदा झाला बाबा

मुंबई, २६ ऑगस्ट, २०२३, प्रतिनिधी : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. युवराजची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. युवराजने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याचबरोबर पोस्ट शेअर करत त्याने त्याच्या लाडक्या राजकुमारीची पहिली झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

युवराजने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. पोस्ट शेअर करत त्याने लाडक्या राजकुमारीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने आपल्या लेकीचं नाव ‘ऑरा’ असं ठेवलं आहे. युवराजने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की,”ऑराच्या येण्याने आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे”. ‘ऑरा’ चा अर्थ वाऱ्याची झुळूक असा आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number