नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष तपासणी मोहीम राबवली असून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.