चित्रपटाच्या प्रसिद्धीपासून दूर पळत असल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर ओंकारने आपण आगामी सर्व प्रमोशनल इव्हेंट्समध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ओंकार भोजने हा एक कलाकार म्हणून उत्तम असला, तरी माणूस म्हणून अतिशय अनप्रोफेशनल आणि सराईत खोटारडा असल्याचा घणाघाती आरोप मिलिंद कवडे यांनी केला.