घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बिजनौरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कौशलेंद्र सिंह यांनी गावात आरोग्य विभागाचे विशेष पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.