अमेरिकन कोस्ट गार्डच्या पथकांनी तातडीने शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली असून, समुद्रात सदर विमानाचे अवशेष सापडल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे.