दिल्ली विमानतळावर अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर जंतरमंतरवरील आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आल्याने त्यांच्या AAP संबंधांची चर्चा सुरू झाली आहे.