राष्ट्रवादीकडून 5 मंत्री बदलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासर्व घडामोडींवर राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत महत्त्वाची माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटातून 5 मंत्री बदलण्यात येणार असून यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.