Ambulance Accident

शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जाताना वाटेतच काळाचा घाला; रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. शहीद जवानाचे पार्थिव लडाखतून विमानाने आणल्यानंतर पुढे त्याच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेने नेले जात होते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number